Ferfar #1269 · गोयेगांव
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- ज्ञानेश्वर नवनाथ आदलिंग
- First seen
- 39h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा केत्तूर
गहाणखत लिहुन देणार : अभिजीत भारत साळुंके रा. गोयेगांव यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5510-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिजीत भारत साळुंके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.