Ferfar #4854 · वाशिंबे
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 64/2
- Talathi
- ज्ञानेश्वर नवनाथ आदलिंग
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : दि करमाळा अर्बन को-ऑप बँक लि. करमाळा
लिहून घेणार : श्रीमंत गणपत झोळ
यांनी सर्व्हे क्रमांक : 64/2 तपशिल : करमाळा अर्बन बँक शाखा - 6316
पारेवाडी र.रु.15000/- - 6316
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि करमाळा अर्बन को-ऑप बँक लि. करमाळा यांचेकडील पत्र क्र. 146/2026-27 दिनांक- 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.