Ferfar #4862 · वाशिंबे
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 39
- Talathi
- ज्ञानेश्वर नवनाथ आदलिंग
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा केत्तूर
लिहून घेणार : अजित तुकाराम हेळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 39 तपशिल : दिनांक 02/06/2023 रोजी भारतीय स्टेट बँक शाखा केत्तूर चा अजित तुकाराम हेळे यांच्या नावे र.रु.591000/- कर्ज. - 4330
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा केत्तूर
यांचेकडील पत्र दिनांक- 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.