Ferfar #7144 · सावडी
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 439/2
- Talathi
- वेदांती संजय बाबरे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026,
बक्षीसपत्राने लिहुन देणार:- ज्ञानदेव तुकाराम काकडे (खाता क्रमांक :- 1028) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 439/2 लागवडीयोग्य क्षेत्र 2.2400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.2400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- प्रज्वल बाळकृष्ण काकडे अ पा क म्हणुन आई कोमल बाळकृष्ण काकडे ,रियांश बाळकृष्ण काकडे अ पा क म्हणुन आई कोमल बाळकृष्ण काकडे. (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक करमाळा यांचे कडील बक्षीसपत्र दस्त क्र 5191 दिनांक 30/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.