सातबारा Watch

← सावडी

Ferfar #7146 · सावडी

करमाळा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
366/5, 446/1, 446/3
Talathi
वेदांती संजय बाबरे
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पलूस सह बँक लि पलूस शाखा टेंभूर्णी तर्फे शाखाधिकारी श्री किरण वसंतराव माने गहाणखत लिहुन देणार : काशिनाथ भिमराव काकडे ,सौ.सविता काशिनाथ काकडे रा. सावडी यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5554-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 366/5, 446/1, 446/3 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री काशिनाथ भिमराव काकडे ,सौ.सविता काशिनाथ काकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.