Ferfar #3976 · कोर्टी
करमाळा, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 39, 185/1, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1006 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला ज्ञानेश्वर भानुदास गोसावी अ.पा.क.सुनंदा भानुदास गोसावी यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.