सातबारा Watch

← कोर्टी

Ferfar #3977 · कोर्टी

करमाळा, सोलापूर · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
35
Talathi
गरड महेश पोपट
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026 लिहुन देणार:- मंगल मोहन मोहळकर यांचे गट/सर्व्हे क्रमांक35 खाता क्रमांक 2487 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी लिहुन घेणार : नवनाथ पोपट अभंग ,रंगनाथ पोपट अभंग (खाता क्रमांक :-2499) यांना दुय्यम निंबधक करमाळा जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 468 दिनांक 29/01/2021 प्रमाणे रक्कम रुपये 146000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.शासन अधिसुचना महसुल व वन विभाग दिनांक 3.11.2025 नुसार सदर नोंद घेतली असे.