Ferfar #960 · लिंबेवाडी
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 197
- Talathi
- चंद्रकांत पांडुरंग वदुलवाड
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : जा.क्र.रिकव्हरी /एस.आर.ओ./156 /स्थावर जप्ती/20
आदेश दिनांक : 20/10/2026
विशेष वसुली व विक्री अधिकारी सोलापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशन ,सोलापूर बबनराव शिंदे ग्रा,बि.शे.सह.पतसंस्था मर्या .निमगाव (टें)ता.माढा जि.सोलापूर
यांचेकडील जा.क्र.रिकव्हरी /एस.आर.ओ./156 /स्थावर जप्ती/20 नुसार मौजे लिंबेवाडी येथील गट न 197 च्या इतर अधिकारात
जप्ती बोजा रू 274213 सोमनाथ नवनाथ वाघमारे यांचे नावे जप्ती बोजा दाखला करण्यात आला