Ferfar #5712 · वीट
करमाळा, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बँक लिमिटेड शाखा अकलूज
गहाणखत लिहुन देणार : रतन भारत गाडे ,रतनबाई भारत गाडे ,संतोष भारत गाडे रा. वीट यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5508-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7308000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 767/1, 767/2, 767/3, 767/4 क्षेत्र 2.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रतन भारत गाडे ,रतनबाई भारत गाडे ,संतोष भारत गाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7308000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.