Ferfar #3504 · पोंधवडी
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 91/4
- Talathi
- नागनाथ आबा क्षिरसागर
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
बक्षीसपत्राने लिहुन देणार:- बाळु भानुदास कोडलिंगे (खाता क्रमांक :- 245) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 91/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी ग न 91/३ मध्ये एक चालू पाण्याची समाईक विहीर आहे तिचे एक दशांश (१/१०) हिश्याचे पाणी घेण्याचे समाईक मालकी हक्कासह हक्का सह
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- वैभव बाळु कोडलिंगे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक करमाळा यांचे कडील बक्षीसपत्र दस्त क्र 5609 दिनांक 26/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.