सातबारा Watch

← पोंधवडी

Ferfar #3506 · पोंधवडी

करमाळा, सोलापूर · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
33
Talathi
नागनाथ आबा क्षिरसागर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 मौजे पोंधवडी येथील खातेदार सुरज संतोष क्षिरसागर यांनी अर्ज दिला की मौजे पोंधवडी येथील जमीन गट नं 33 मध्ये सुरज संतोष क्षिरसागर यास अ.पा.क म्हणुन लागलेले आजोबा मधूकर हनुमंत क्षिरसागर लागलेले नाव कमी होणे साठी अर्ज,जन्म दाखला ,आधार कार्ड व प्रतिज्ञापत्र दिल्याने नाव कमी केले