सातबारा Watch

← मांजरगांव

Ferfar #3147 · मांजरगांव

करमाळा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
16/1, 16/2
Talathi
विकी गोकुळ कांबळे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आयडीएफसी फर्स्ट बँक लि.शाखा अकलूज गहाणखत लिहुन देणार : अजिंक्य नानासाहेब इंगळे ,आदित्य नानासाहेब इंगळे ,नाना दगडु इंगळे रा. मांजरगांव यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5446-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4570000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 16/1, 16/2 क्षेत्र 2.3800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजिंक्य नानासाहेब इंगळे ,आदित्य नानासाहेब इंगळे ,नाना दगडु इंगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4570000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.