सातबारा Watch

← उंदरगाव

Ferfar #2868 · उंदरगाव

करमाळा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
82/1/ब, 82/2/अ, 82/2/ब, 83/1, 83/3
Talathi
काळे दत्तात्रय रामचंद्र
First seen
44h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापुर शाखा करमाळा तर्फे शाखाधिकारी प्रसाद देवानंद पलंगे गहाणखत लिहुन देणार : मिनाक्षी महारुद्र नाळे रा. उंदरगाव यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5398-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 25000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 82/1/ब, 82/2/अ, 82/2/ब, 83/1, 83/3 क्षेत्र 1.2800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मिनाक्षी महारुद्र नाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 25000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.