सातबारा Watch

← अंजनडोह

Ferfar #3916 · अंजनडोह

करमाळा, सोलापूर · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
73/10
Talathi
नागनाथ आबा क्षिरसागर
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 मौजे अंजनडोह येथील खातेदार निखील सुनिल धनवडे ,कोमल सुनिल धनवडे यांनी अर्ज दिला की मौजे अंजनडोह येथील जमीन गट नं 73/10 मध्ये निखील सुनिल धनवडे ,कोमल सुनिल धनवडे यास अ.पा.क म्हणुन लागलेले आई प्रभावती सुनील धनवडे लागलेले नाव कमी होणे साठी अर्ज,शाळा सोडल्याचा दाखला व प्रतिज्ञापत्र दिल्याने नाव कमी केले