सातबारा Watch

← जातेगाव

Ferfar #8152 · जातेगाव

करमाळा, सोलापूर · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
89/2
Talathi
निलेश बाळासाहेब मुरकुटे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,लिहुन देणार:- प्रकाश मुरलीधर शिंदे ,प्रतिक्षा लक्ष्मण डोंगरे ,मालन शशिकांत निंबाळकर ,वंदना भास्कर शिंदे ,सोपान मुरलीधर शिंदे (खाता क्रमांक :- 524) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 89/2 ग न ८६ चे बांधावर एक चालू पाण्याची समाईक विहीर आहे तिचे एक अष्टमांश (१/८) हिश्याचे पाणी घेण्याचे समाईक मालकी हक्कासह हक्का सह हक्कसोड लिहुन घेणार:- प्रतिक भास्कर शिंदे , यांना दुय्यम निबंधक जिल्हा सोलापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5468-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.