सातबारा Watch

← जातेगाव

Ferfar #8153 · जातेगाव

करमाळा, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
120/1/ब
Talathi
निलेश बाळासाहेब मुरकुटे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026, लिहुन देणार:- कमल मच्छिंद्र वारे ,कविता सावसो जगताप ,नंदाबाई मच्छिंद्र वारे ,सुनिता संतु गावडे (खाता क्रमांक :- 93)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 120/1/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.8200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3600 हे.आर.चौ.मी हे त्यांनी ग न १२०/१/अ (ग न १२०/१/१) मध्ये एक चालू पाण्याची समाईक विहीर आहे तिचे क्षेत्राचे हिश्या प्रमाणे पाणी घेण्याचे समाईक मालकी हक्कासह तसेच वरील खरेदी दिलेल्या जमिनी मधून पश्चिम बांधाने दक्षिण उत्तर चालीचा बारा (१२) फूट रुंदीचा समाईक रस्ता ठेवलेला आहे त्या रस्त्याने जाणे येणेचा तुम्हाला समाईक हक्क आहे हक्का सह लिहुन घेणार:- महेंद्र ज्ञानदेव वारे (खाता क्रमांक :- 3292)यांना दुय्यम निबंध‍क करमाळा यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 5560 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 740000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.