Ferfar #8155 · जातेगाव
करमाळा, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि,शाखा-करमाळा.ता.करमाळा.जि.सोलापूर.
गहाणखत लिहुन देणार : रोहीदास भानुदास रोडगे ,सुरज रोहिदास रोडगे रा. जातेगाव यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5753-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 204/2, 217/2/अ क्षेत्र 1.9100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोहीदास भानुदास रोडगे ,सुरज रोहिदास रोडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.