सातबारा Watch

← खडकी

Ferfar #6727 · खडकी

करमाळा, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
109/1
Talathi
विशाल विक्रम कोल्हे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा करमाळा लिहून घेणार : ईरफान हुबायत शेख यांनी सर्व्हे क्रमांक : 109/1 तपशिल : दि.17/8/92 - 2058 रु.185000/- - 2058 सोलापुर ग्रामीण वि.बँक शा जातेगाव - 2058 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा करमाळा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.