सातबारा Watch

← आळजापूर

Ferfar #3188 · आळजापूर

करमाळा, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
168/2
Talathi
विशाल विक्रम कोल्हे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : मेडिकोज नागरी सहकारी पतसंस्था मर्या .करमाळा लिहून घेणार : सुनिता मोहन रोडे यांनी सर्व्हे क्रमांक : 168/2 तपशिल : दिनांक 03/01/2023 रोजी मेडिकोज नागरी सहकारी पतसंस्था मर्या .करमाळा चा सुनिता मोहन रोडे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 2863 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मेडिकोज नागरी सहकारी पतसंस्था मर्या .करमाळा यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.