सातबारा Watch

← पाडळी

Ferfar #2332 · पाडळी

करमाळा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
157/1, 70/2
Talathi
अरविंद सुर्यकांत तारडे
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि,शाखा-करमाळा.ता.करमाळा.जि.सोलापूर. गहाणखत लिहुन देणार : संभाजी रावसाहेब मांगले रा. पाडळी यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5632-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 322000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 157/1, 70/2 क्षेत्र 0.4900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संभाजी रावसाहेब मांगले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 322000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.