Ferfar #2506 · कामोणे
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 13/1
- Talathi
- आदित्य दत्तात्रय मस्तुद
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
बक्षीसपत्राने लिहुन देणार:- चंद्रसेन भानुदास शिंदे (खाता क्रमांक :- 938) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 13/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गट नं 13/1 मध्ये एक चालु पाण्याची जुनी समाईक विहीर आहे तिचे निम्मे हिश्याचे पाणी घेण्याचे समाईक मालकी हक्कासह हक्का सह
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- संतोष चंद्रसेन शिंदे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक करमाळा यांचे कडील बक्षीसपत्र दस्त क्र 5422 दिनांक 13/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.