Ferfar #3760 · पोथरे
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 26/9
- Talathi
- हर्षल भिमा शेंगळे
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया , चापडगाव
लिहून देणार : चंद्रकला सोमनाथ शिंदे रा. पोथरे यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 27 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26/9 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 129 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.