सातबारा Watch

← रोशेवाडी

Ferfar #870 · रोशेवाडी

करमाळा, सोलापूर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-03
Objection until
2026-09-19
Certified
—
Gat / Survey
85/3
Talathi
निलेश सुभाष नलवडे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 03/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/09/2026, बक्षीसपत्राने लिहुन देणार:- लक्ष्मण विनायक वीर (खाता क्रमांक :- 154) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 85/3 लागवडीयोग्य क्षेत्र 1.5200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.1200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गट नं 85/3 मध्ये वरील जमीनीत माझे स्वतंत्र मालकीचा एक (1) चालु पाण्याचा बोरअ आहे त्याचे तीन चतुर्थांश (3/4) हिश्याचे पाणी घेण्याचे समाईक मालकी हक्कासह तसेच गट नं 85/4 मध्ये एक (1) चालु पाण्याची समाईक विहीर आहे तिचे एक चतुर्थांश (1/4) हिश्याचे पाणी घेण्याचे समाईक मालकी हक्कासह हक्का सह बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- विपुलकुमार लक्ष्मण वीर (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क करमाळा यांचे कडील बक्षीसपत्र दस्‍त क्र 4618 दिनांक 03/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.