Ferfar #13248 · करमाळा (ग्रामीण)
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 319/2/ब/20
- Talathi
- विनोद भांगवत जवणे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 11/10/2026
लिहुन घेणार : लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सोलापूर, कै. नामदेवराव जगताप शॉपिंग कॉम्प्लेक्स, जीन मैदान, गाळा नं. ६१ व ६२, पुणे रोड करमाळा जि सोलापूर.
लिहुन देणार : सुनिल विठ्ठल कोथमिरे रा. करमाळा (ग्रामीण) यांनी दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 319/2/ब/20 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल विठ्ठल कोथमिरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक LNSP /290 /KML /2026 - 27 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.