Ferfar #9872 · पांडे
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 492/5
- Talathi
- हनुमंत आण्णासाहेब ढवळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : पांडे वि का से स सो पांडे
लिहून घेणार : सोमनाथ माणिक निकम यांनी
सर्व्हे क्रमांक : 492/5 तपशिल : पांडे वि का से स सो - 5988
र रु 100000/- - 5988 आणि
सर्व्हे क्रमांक : 492/5 तपशिल : पाडे वि.का.से.स सो - 10019
रु 30000/- - 10019 सोमनाथचे वर - 10019 फेरफार क्रमांकाने
घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पांडे वि का से स सो यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.