सातबारा Watch

← पांडे

Ferfar #9873 · पांडे

करमाळा, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
346
Talathi
हनुमंत आण्णासाहेब ढवळे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : पांडे वि.का.से.सो पांडे लिहून घेणार : अविदा शाबु पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 346 तपशिल : दि 23/5/67 - 10016 पांडे वि.का.से.सो - 10016 रू 1000/- - 10016 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पांडे वि.का.से.सो पांडे यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.