सातबारा Watch

← भालेवाडी

Ferfar #1830 · भालेवाडी

करमाळा, सोलापूर · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
1, 140, 34/1
Talathi
परमेश्वर अंबादास ढवळे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 मौजे भालेवाडी येथील खातेदार सज्जनकुमार बिभिषण तरंगे यांचा जमीन गट नंबर 1,140,34/1 असून ७/१२ सदरी दाखल असलेला सज्जनकुमार बिभिषण तरंगे अपाक आई स्वाती यांचा अ.पा.क.शेरा अर्ज,प्रतिज्ञापत्र व शाळा सोडलेचा दाखला यावरून कमी केला. (अर्ज,शाळा सोडल्याचा दाखला,प्रतिज्ञापत्र वरून नोंद)