Ferfar #2421 · मिरगव्हाण
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-16
- Objection until
- 2026-10-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 166
- Talathi
- परमेश्वर अंबादास ढवळे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/09/2026,
लिहुन देणार:- गहिनीनाथ परशराम खाडे (खाता क्रमांक :- 64)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 166 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.4300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.4300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर जमिनीसाठी सिना नदीवरून 3 तीन एच पी ची ईले.मोटारीआधारे 2.5 अडीच इंची साईजची सुमारे 2000 फुट लांबीची पाईपलाइन केलेली आहे सदर ईले.मोटार व पाईपलाइनचे समाईकांतील 1/2 हिश्याचे पाळीप्रमाणे पाणी वापरणेचे व संपूर्ण मालकी हक्कासह. हक्का सह
लिहुन घेणार:- सचिन सिताराम खाडे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक करमाळा यांचे कडील खरेदी दस्त क्र 4753 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रूपये 730000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.