Ferfar #2432 · मिरगव्हाण
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 130/1
- Talathi
- परमेश्वर अंबादास ढवळे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 08/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 24/09/2026
मौजे मिरगव्हाण येथील खातेदार पद्मिनी राजेंद्र हाके ,विजय राजेंद्र हाके,बिरमल राजेंद्र हाके यांचा जमीन गट नंबर 130/1 असून ७/१२ सदरी फेरफार 1111 ने दाखल असलेला पद्मिनी राजेंद्र हाके अपाक उषा राजेंद्र हाके ,विजय राजेंद्र हाके अपाक उषा राजेंद्र हाके,बिरमल राजेंद्र हाके अपाक उषा राजेंद्र हाके यांचा अ.पा.क.शेरा अर्ज,प्रतिज्ञापत्र व शाळा सोडलेचा दाखला यावरून कमी केला.
(अर्ज,शाळा सोडल्याचा दाखला,प्रतिज्ञापत्र वरून नोंद)