Ferfar #2757 · हिवरे
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- ऋतुजा जगदिश हिंगमिरे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
महावीर सखाराम बागल रा. हिवरे(खाता क्रमांक1088) यांचे गट/सर्व्हे क्रमांक65, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.66 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुरज गणपत चवरे , (खाता क्रमांक :-1376)गट/सर्व्हे क्रमांक 65 लागवडीयोग्य क्षेत्र 0.66 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक करमाळा जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4857 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 460000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.