सातबारा Watch

← अर्जुननगर

Ferfar #2906 · अर्जुननगर

करमाळा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
153/2
Talathi
दिपक रामराव बडे
First seen
43h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लिमिटेड शाखा कंदर.ता.करमाळा.जि.सोलापूर. गहाणखत लिहुन देणार : उत्तरेश्वर श्रीरंग विर ,कांतीलाल श्रीरंग विर रा. अर्जुननगर यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5509-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1181846.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 153/2 क्षेत्र 2.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उत्तरेश्वर श्रीरंग विर ,कांतीलाल श्रीरंग विर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1181846.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.