सातबारा Watch

← हिसरे

Ferfar #4010 · हिसरे

करमाळा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
141/2, 27
Talathi
ऋतुजा जगदिश हिंगमिरे
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : साधना सहकारी बँक लि.महाराष्ट्र को.ऑप सोसा अॅक्ट प्रमाणे नोंदवलेली संस्था रजिस्टर ऑफीस हडपसर पुणे शाखा मांजरी बु गहाणखत लिहुन देणार : संतराम शिवदास क्षिरसागर रा. हिसरे यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5324-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 141/2, 27 क्षेत्र 1.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतराम शिवदास क्षिरसागर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.