Ferfar #15866 · साडे
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 59
- Talathi
- परमेश्वर सुधाकर सलगर
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : श्रीराम ट्रान्स.फाय.कंपनी लि , कै.सुभाष पाटील ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या साडे ,साडे वी का सोसायटी
लिहून घेणार : संजय माणीक आमले
यांनी साडेवी का सोसायटी रु 300000 संजयवर - 13396 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत साडे वी का सेवा सोसायटी यांचेकडील दि 7/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिल्यावरून ,
कै.सुभाष पाटील ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या साडे यांचे कडून रक्कम रु-300000/- श्री संजय माणिक आमले यांचे नावे - 14135 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / कै.सुभाष पाटील ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या साडे यांचेकडील दि 15/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिल्यावरून ,
श्रीराम ट्रान्स.फाय.कंपनी लि.यांचेकडील कर्ज रक्कम रुपये 99,000/- संजय माणिक आमले यांचे हिशेवर - 14464
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्रीराम ट्रान्स.फाय.कंपनी लि यांचेकडील दि 9/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.