Ferfar #15868 · साडे
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 123
- Talathi
- परमेश्वर सुधाकर सलगर
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : कै सुभाष पाटील ग्रामीण बिगरशेती सह पत संस्था मर्या साडे
लिहून घेणार : संतोष नामदेव मोहिते
यांनी सर्व्हे क्रमांक : 123 तपशिल : दिनांक 29/01/2022 रोजी कै सुभाष पाटील ग्रामीण बि.स.प. मर्या. साडे चा संतोष नामदेव मोहिते यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 14629
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतकै सुभाष पाटील ग्रामीण बिगरशेती सह पत संस्था मर्या साडे यांचेकडील दि 8/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.