सातबारा Watch

← आळसुंदे

Ferfar #1758 · आळसुंदे

करमाळा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
135/5/ब, 136/1/फ
Talathi
परमेश्वर सुधाकर सलगर
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि,शाखा-करमाळा.ता.करमाळा.जि.सोलापूर. गहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर सुहास पाटील ,साक्षी सुहास पाटील ,सुहास गोपाळ पाटील ,स्वाती सुहास पाटील रा. आळसुंदे यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5711-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1990000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 135/5/ब, 136/1/फ क्षेत्र 1.4400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर सुहास पाटील ,साक्षी सुहास पाटील ,सुहास गोपाळ पाटील ,स्वाती सुहास पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1990000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.