सातबारा Watch

← नेरले

Ferfar #7111 · नेरले

करमाळा, सोलापूर · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
14/1/अ
Talathi
परमेश्वर सुधाकर सलगर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 बाजूस दाखल मिळकतीत अपाक म्हणून लागलेले अपाक कमी करणे करिता विवेक वैजिनाथ गोफणे यांनी वर्दी अर्ज व मे.तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी सो करमाळा यांजकडील दि 01/10/2026 रोजीचे 100 रुपये च्या स्टम्प क्र 50AB 607520 वरती प्रतिज्ञापत्र दिल्यावरून व सज्ञान झालेले बाबत शाळा सोडल्याचा दाखला झे. व आधार क्र 9470 4189 3526 दिल्यावरून गट नंबर 14/1/अ वर दाखल असलेला विवेक वैजिनाथ गोफणे अ.प.क आई मनिषा वैजिनाथ गोफणे .अर्जदार विवेक वैजिनाथ गोफणे सज्ञान झालेले असल्याने त्याच्या नावासमोर अपाक मनिषा वैजिनाथ गोफणे यांचे नाव कामी केले असे.