Ferfar #7112 · नेरले
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 14/1/ब
- Talathi
- परमेश्वर सुधाकर सलगर
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
बाजूस दाखल मिळकतीत अपाक म्हणून लागलेले अपाक कमी करणे करिता वैभव वैजिनाथ गोफणे यांनी वर्दी अर्ज व मे.तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी सो करमाळा यांजकडील दि 01/10/2026 रोजीचे 100 रुपये च्या स्टम्प क्र 50AB 607521 वरती प्रतिज्ञापत्र दिल्यावरून व सज्ञान झालेले बाबत शाळा सोडल्याचा दाखला झे. व आधार क्र 4842 9666 4979 दिल्यावरून गट नंबर 14/1/ब वर दाखल असलेला वैभव वैजिनाथ गोफणे अ.प.क आई मनिषा वैजिनाथ गोफणे .अर्जदार वैभव वैजिनाथ गोफणे सज्ञान झालेले असल्याने त्याच्या नावासमोर अपाक मनिषा वैजिनाथ गोफणे यांचे नाव कामी केले असे.