Ferfar #5995 · उमरड
करमाळा, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहुन देणार : उमरड वि.का.स.से.सो.उमरड
लिहुन घेणार : साहेबराव कृष्णा हांडे
यांनी सर्व्हे क्रमांक 327 वर फेरफार क्रमांक 1630 ने घेतलेला बोजा 15000/- उमरड वि. का. से.सो. साहेबराव
सर्व्हे क्रमांक 324 वर फेरफार क्रमांक 2681 ने घेतलेला बोजा उमरड वि.का.से.सो.कर्ज र.रु. 2,00,000/- साहेबराव
सर्व्हे क्रमांक 327 वर फेरफार क्रमांक 4773 ने घेतलेला बोजा दिनांक 27/07/2021 रोजी उमरड वि.का.से.सो.उमरड चा साहेबराव कृष्णा हांडे यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.