सातबारा Watch

← उमरड

Ferfar #6000 · उमरड

करमाळा, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
200/1
Talathi
राहुल शिवसिंग बडकणे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : एक्सिस बँक शाखा बारामती लिहून घेणार : विलास दत्तु बदे यांनी सर्व्हे क्रमांक : 200/1 तपशिल : एक्सिस बँक शाखा बारामती र रु 350000 विलास - 3171 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एक्सिस बँक शाखा बारामती यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.