Ferfar #4229 · गुळसडी
करमाळा, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 06/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/08/2026
मा.तहसीलदार सो करमाळा यांचे कडील आदेश क्र. कुळकायदा/एस आर/05/2026
दिनांक 04/06/2026 मौजे गुळसडी ता.करमाळा येथील जमीन गट नं.4 व जमीन गट नं.2/3 च्या इतर अधिकारातील
इतर हक्कातील सक्षम प्राधिकरणाच्या पुर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी व कुळकायद्याने प्राप्त जमीन नवीन अविभाज्य शर्त हे शेरे कमी करून
भोगवटादार वर्ग 2 कमी करून वर्ग 1 करण्यात आले.