Ferfar #4249 · गुळसडी
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 66
- Talathi
- नवनाथ नागन्नाथ सरडे
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,
लिहुन देणार:- रघुनाथ कुंडलिक भंडारे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 66 खाता क्रमांक :- 365या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी सदर गटांत एक चालू पाण्याचा बोअरवेल आहे त्याचे संपूर्ण मालकी हक्कांसह तसेच सदर गटांत एक चालू पाण्याची विहीर आहे तिचे क्षेत्राचे हिश्याप्रमाणे समाईक पाणी घेणेचे व मालकी हक्कांसह हक्का सह
लिहुन घेणार:- अजिंक्य रामचंद्र पाटील (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक करमाळा यांचे कडील खरेदी दस्त क्र 5231 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 450000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.