Ferfar #4252 · गुळसडी
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 192/2
- Talathi
- नवनाथ नागन्नाथ सरडे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहून घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा करमाळा, करमाळा
लिहून देणार : वैजीनाथ आजिनाथ लोंढे रा. गुळसडी यांनी दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 780000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 192/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक शाखा करमाळा दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 780000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.