सातबारा Watch

← शेलगांव (क)

Ferfar #2656 · शेलगांव (क)

करमाळा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
147/1/ब, 196
Talathi
रामभाऊ नारायण खुडे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लिमिटेड शाखा कंदर.ता.करमाळा.जि.सोलापूर. गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय भिमराव वीर ,राजेश दत्तात्रय वीर रा. शेलगांव (क) यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5527-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 470836.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 147/1/ब, 196 क्षेत्र 1.4400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय भिमराव वीर ,राजेश दत्तात्रय वीर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 470836.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.