Ferfar #5392 · पोफळज
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 217
- Talathi
- आनंदा जळबाजी डोणे
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा जेऊर, ता करमाळा
लिहुन देणार : शोभा कल्याण पाटील रा. पोफळज गट नंबर/ सर्वे नंबर 217 यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा जेऊर चा रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.90 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शोभा कल्याण पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.