Ferfar #6094 · केडगांव
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 23/1
- Talathi
- आनंदा जळबाजी डोणे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
लिहुन देणार:- सुमतीलाल अमृतलाल मारवाडी (खाता क्रमांक :- 3357)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 23/1 लागवडीयोग्य क्षेत्र 2.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गट नंबर 23 चा एक मध्ये एक जुनी चालू पाण्याची विहीर आहे त्या विहिरीमध्ये माझा दुसरा हिस्सा आहे त्या संपूर्ण हिस्स्याचे पाणी घेण्याची मालकी हक्क तसेच त्या विहिरीवरून बाराशे फूट लांबीची तीन इंची साईज पाईपलाईन करून त्यावर पाच एच पी ची इलेक्ट्रिक मोटर बसवलेली आहे त्याचे दुसरे हिस्स्याचे मालकी हक्कासह हक्का सह
लिहुन घेणार:- अमोल बाळासाहेब खोलासे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक करमाळा यांचे कडील खरेदी दस्त क्र 5646 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 555000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.