Ferfar #6096 · केडगांव
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 121/1
- Talathi
- आनंदा जळबाजी डोणे
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : सोनाई ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्यादीत , मु पो गोखळी ता इंदापूर
लिहुन देणार : शैलाबाई गोरख लबडे रा. केडगांव गट नंबर/ सर्वे नंबर 121/1 यांनी सोनाई ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्यादीत चा रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.36 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शैलाबाई गोरख लबडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.