सातबारा Watch

← कोंढेज

Ferfar #3329 · कोंढेज

करमाळा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
142/1/क
Talathi
शंभू महादेव कन्हेरे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्वामी विवेकानंद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या,जेऊर.ता.करमाळा. गहाणखत लिहुन देणार : जालिन्दर केरु आदलिंग ,नवनाथ केरु आदलिंग रा. कोंढेज यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5321-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 142/1/क क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जालिन्दर केरु आदलिंग ,नवनाथ केरु आदलिंग यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.