Ferfar #3335 · कोंढेज
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 53/6/ब
- Talathi
- शंभू महादेव कन्हेरे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : श्रीराम फायनान्स करमाळा ,
लिहून देणार : संदीप शिवाजी पांढरे रा कोंढेज यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 53/6/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक श्रीराम फायनान्स करमाळा यांचेकडील दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.