सातबारा Watch

← वरकटणे

Ferfar #4155 · वरकटणे

करमाळा, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
89/1
Talathi
शंभू महादेव कन्हेरे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : मे.विशेष वसुली व विक्री अधिकारी,द्वारा महात्मा ज्योतिराव फुले ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.बारलोणी लिहून घेणार : संदीपन साहेबराव पाटील मयत तर्फे वारस निलेश संदिपान पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 89/1 तपशिल : मे.विशेष वसुली व विक्री अधिकारी,द्वारा महात्मा ज्योतिराव फुले ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.बारलोणी यांचा कडील जप्ती बोजा र.रु.1,70,265/- संदीपान साहेबराव पाटील यांचे हि. - 3280 म ज्यो फुले ना ग्रा बि शेती स प स - 2260 ररु 90000/- संदीपान - 2260 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.