Ferfar #10256 · जेऊर
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 166/1
- Talathi
- सोनटक्के एस आर
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आदित्य बिरला हौसिंग फायनान्स लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : भैरवनाथ सखाराम जाधव रा. जेऊर यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5437-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1481889.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 166/1 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भैरवनाथ सखाराम जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1481889.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.